केस कापण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा केशकर्तनालयाचा मालक अक्रम याने केला विनयभंग !

किच्छा (उत्तराखंड) – आईसमवेत केस कापण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षांच्या हिंदु मुलीसमवेत अक्रम नावाच्या केशकर्तनालयाच्या मुसलमान मालकाने अश्‍लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. केस कापत असतांना आई दुकानाबाहेर जाऊन भ्रमणभाषवर बोलू लागली, तेव्हा अक्रमने मुलीचा विनयभंग करण्यास चालू केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने अक्रमच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

१. उत्तराखंडच्या किच्छा कोतवाली परिसरात रहाणारी एक हिंदु महिला नुकतीच तिच्या मुलीचे केस कापण्यासाठी तिला घेऊन गेली होती. आई समोर नसतांना अक्रमने मुलीसमवेत अश्‍लील कृत्य केले.

२. मुलगी ओरडू लागल्याने तिची आई लगेच दुकानात आली. घाबरलेल्या मुलीने अक्रमच्या कृत्याविषयी आईला सांगितले. महिलेने गोंधळ घातल्याने अक्रम तिची क्षमायाचना करू लागला. आजूबाजूच्या लोकांना तेथे येतांना पाहून अक्रम पळून गेला.

३. लोकांनी सांगितले की, आरोपीने अनेक मुलींसमवेत असे कृत्य केले आहे. पोलिसांनी आरोपी अक्रमला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीत खड्डा करून त्याला कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी मुसलमान का करत नाहीत ?