मुंबई येथे भ्रमणभाष खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांचे होते धर्मांतर !
अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांना स्वधर्माचे महत्त्व कळून त्यांच्यात स्वधर्माविषयी अभिमान वाढेल आणि मग ते अशा धर्मांतराच्या षड्यंत्राला कदापि बळी पडणार नाहीत !
शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता.
धार्मिक द्वेष पसरवणे, आर्थिक गैरव्यवहार यांप्रकरणी भारतातून पसार असणारा आणि जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक याने ओमानमध्ये एका हिंदु महिलेचे सार्वजनिकरित्या धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे.
भारतातून पसार झालेला आणि जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणाऱ्या डॉ. झाकीरच्या भाषणांमुळे ‘प्रभावित’ झालेले मालदीवमधील १०० हून अधिक मुसलमान तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कतारच्या या विधानावर कोण विश्वास ठेवणार ? झाकीर नाईक याला कतारने आमंत्रित केले नाही, तर तो अचानक आणि तेही फुटबॉल सारख्या खेळासाठी तेथे का आणि कशाला पोचेल ?
भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !
कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भरवण्यात आली आहे. याच्या उद्घाटन समारंभासाठी कतारकडून जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याला आमंत्रित करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदूंचे वर्चस्व असह्य झाल्यामुळे हिंदुविरोधकांच्या जिव्हा नको तेवढ्या सैल सुटल्या आहेत. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या असून विषाक्त आणि देशद्रोही विधाने करण्यात त्यांच्यात जणू स्पर्धा लागलेली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने १५ नोव्हेंबर या दिवशी या संस्थेवरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवल्यावर या लवादाची स्थापना करण्यात आली आहे.