Peace TV In Bangladesh : बांगलादेशात जिहादी झाकीर नाईक याची ‘पीस टीव्ही’ वाहिनी पुन्हा प्रसारित होणार !
बांगलादेशामध्ये सरकारची अनुमती नसल्यामुळे प्रसारण बंद आहे. सरकारकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. अनुमती मिळाल्यास बंगाली पीस टीव्ही काही दिवसांत किंवा आठवड्यांत प्रसारण चालू करेल.