भोजशाळेत सर्वेक्षणाचा पाचवा दिवस : २६ एप्रिलला पूजा आणि हनुमान चालिसा पठण !
सर्वेक्षणाच्या वेळी भोज उत्सव समितीकडून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. महिलांनी भजन गायले आणि फेरही धरला.
सर्वेक्षणाच्या वेळी भोज उत्सव समितीकडून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. महिलांनी भजन गायले आणि फेरही धरला.
जगात ख्रिस्त्यांनंतर मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे. आज जगभरात १८० कोटींहून अधिक लोक इस्लामला मानतात. एकीकडे तो सर्वाधिक वाढणारा पंथ आहे, तर दुसरीकडे त्याचा त्याग करणार्यांची संख्याही अत्यधिक आहे.
मध्यप्रदेशातील धारची भोजशाळासुद्धा हिंदूंची आहे, हे या सर्वेक्षणातून वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध होणार आहे. अशाच प्रकारे आता देशातील ज्या मंदिरांना पाडून त्यांच्या मशिदी बनवण्यात आल्या, तेथेही असे होणे आवश्यक आहे.
ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.
हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !
राजधानीचा देशासमोर हा ‘आदर्श’ ! अशाने सुराज्य कधीतरी येईल का ?
भारतात महिला वैमानिकांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट ! ‘हिंदु धर्म स्त्रियांना तुच्छ लेखतो. त्यांना अधिकार नाकारतो’, अशी जी आरोळी तथाकथित पुरोगामी देशांकडून वारंवार ठोकली जाते, त्यांना आता या आकडेवारीवर काय म्हणायचे आहे ?
आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी नावाच्या एका विद्वानाने वर्ष १९७० पासून ५३ वर्षे न्यायालयात लढा लढून पांडवकालीन लाक्षागृह हे स्थान यवनी (मुसलमानांच्या) दास्यातून मुक्त केले.
ज्ञानवापीतील बंद तळघरांचे भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. यावर ६ फेब्रुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली.
‘इतिहासात प्रथमच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापीचा सुस्पष्ट नकाशा बनवला आहे, असे आपण निश्चितपणे सांगू शकतो.’ – सर्वेक्षणातील शास्त्रज्ञ