World Corruption Index 2023 : भारत जागतिक क्रमवारीत ८५ व्या स्थानावरून ९३ व्या स्थानावर घसरला !

‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या वर्ष २०२३ च्या अहवालनुसार भारतातील भ्रष्टाचारात वाढ !

Insecure Hindus Of Pakistan : वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानात १२१ हिंदु महिलांचे धर्मांतर करून बलात्कार !

‘भारतातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकून भारताची प्रतिमा मलीन करू पहाणारी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे आता गप्प का ?

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हिंदु मंदिर पाडून बांधण्यात आल्याने याचे सर्वेक्षण करा ! – राजवर्धन सिंह परमार, राष्ट्रीय अध्यक्ष,, महाराणा प्रताप सेना

मुसलमान आक्रमकांनी भारतातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी किंवा दर्गे बांधले. ती मंदिरे परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गांनी प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्रातील भाजप सरकारने ही मंदिरे परत हिंदूंना मिळण्यासाठी कायदा करावा !

मागासवर्ग आयोगाकडून खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करतांना ब्राह्मणांचेही सर्वेक्षण !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे.

World War 3 : तिसरे महायुद्ध चालू झाले, तर ५ वर्षे चालेल !

विशेष म्हणजे हे युद्ध रशिया आणि अमेरिका यांच्यात पडलेल्या ठिणगीतून होऊ शकते, असेही यात म्हटले आहे. ‘द सन’ या वर्तमानपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

ज्ञानवापीचा पुरातत्व सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार !

वाराणसी येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे हा अहवाल सार्वजनिक होऊ शकणार आहे.

Goa Crimes : गोव्यात प्रतिमास सरासरी २ हत्या आणि ८ बलात्कार होतात !

वर्ष २०२३ मध्ये उत्तर गोव्यात १६ आणि दक्षिण गोव्यात ९ हत्या मिळून एकूण २५ हत्या झाल्या आहेत. यांपैकी २४ प्रकरणांमध्ये संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अमेरिकेतील पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची मते महत्त्वपूर्ण ठरणार ! – प्यू रिसर्च सेंटर

गेल्या २० वर्षांत अमेरिकेतील आशिया वंशाच्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ४३ पतसंस्था अवसायनात !

ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत, त्यांची तपासणी केली जात असते. जेणेकरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही केली जाते.

Corona Issue : २४ घंट्यांमध्ये गोव्यात कोरोनाबाधित १६ रुग्ण

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतांना ‘सनबर्न’सारखा लाखो लोक एकत्र येणारा कार्यक्रम आयोजित करणे दुर्दैवी !