हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश

संघर्ष आणि आव्हाने ही कधी आपल्या मार्गात बाधा असत नाहीत, तर ती नवीन संधी निर्माण करतात. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनाही संघर्ष करावा लागला.

धर्मनिरपेक्षतेचे कितीही ढोल बडवले, तरी भारताचा सनातन धर्म असलेला आत्मा पालटणार नाही ! – अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेच्या मूळ प्रतीच्या पृष्ठांवर कुठेही पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे नव्हती, तर केवळ श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांची चित्रे होती. कुरुक्षेत्रावर गीतोपदेश करणार्‍या श्रीकृष्णाचे चित्र होते.

द्वारकेमध्येही ‘देवभूमी कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) उभारण्यात येणार !

वाराणसीतील काशी विश्‍वनाथ, उज्जैन येथील ‘महाकाल लोक’ आणि मथुरा कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) यानंतर आता द्वारकेत ‘देवभूमी कॉरिडॉर’ होणार आहे.

उत्तरप्रदेशात एका उच्चशिक्षित युवतीने केला भगवान श्रीकृष्णाशी विवाह !

उरई येथील विधी महाविद्यालयात शिकणार्‍या एका मुलीने भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला. ब्राह्मणांनी केलेल्या मंत्रोच्चारात युवतीने विधीपूर्वक सात फेरे घेतले. या वेळी युवतीच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या विवाहात मुलीच्या आई-वडिलांनी कन्यादानही केले.

‘भांडारकर प्राच्‍यविद्या संशोधन संस्‍थे’च्‍या वतीने ‘गीतेविना श्रीकृष्‍ण’ संशोधन प्रकल्‍पाचा आरंभ !

भगवद़्‍गीतेपलीकडे कुशल राजनीतीतज्ञ, उत्तम प्रशासक, चतुर मुत्‍सद्दी असे त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. हेच पैलू समोर आणण्‍याच्‍या उद्देशाने हा संशोधन प्रकल्‍प हाती घेण्‍यात आला आहे.

संभाजीनगर येथील अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना ‘गुरुकृपेमुळे साधकांचा साधनाप्रवास कसा घडतो ?’, याविषयी सुचलेले सुंदर विचार !

आपलेच मन स्वतःला ओळखण्याचा ध्यास घेते. स्वतःला ओळखण्याचा ध्यास, म्हणजेच संपूर्ण अंतर्मुखता होय आणि ही स्थिती साध्य होणे, म्हणजेच पूर्ण गुरुकृपा होय !

बांकेबिहारीशी भावविवाह !

‘देवाप्रती कसा भाव असायला हवा ?’, याचे उदाहरण या कलियुगातही या मुलीच्या रूपाने समोर आले आहे. त्यातून समाजाने शिकण्याचा प्रयत्न केला, तर घडोघडी निर्माण होणार्‍या आपत्कालीन स्थितीतून तरून जायला त्याला साहाय्य होईल !

झारखंड येथील उच्चशिक्षित प्रिया हिने भावपूर्ण स्थितीत केला श्रीकृष्णाशी विवाह !

आता पुरोगाम्यांना याविषयी पोटशूळ उठून त्यांनी यावर टीका केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिने श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्याशी सूक्ष्मातून साधलेला भावसंवाद !

मी : हो. कृतज्ञता ! तुम्ही माझ्या सर्व चुका पोटात घातल्यात आणि मला क्षमा करून दिशादर्शन केले. कृष्ण : गुरुदेव क्षमाशीलच असतात.