प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !
किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?
किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?
इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात असूनही अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा केला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !
नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित अवमान करणारे विधान केल्यावर जगभरातील मुसलमान आणि त्यांच्या देशांनी तात्काळ विरोध केला, तर हिंदूंच्या धर्माविषयी एका हिंदूने असे विधाने करूनही भारतातील समस्त हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना गप्प आहेत !
महिलांनो, धर्मांध, वासनांध आणि रज-तमाने भरलेल्या जगात केवळ श्रीकृष्णच संरक्षण करू शकतो. कोणत्याही वेळी, कुठेही आणि कधीही तोच साहाय्यासाठी कुणालाही पाठवू शकतो. त्यामुळे क्रियमाण म्हणून स्वरक्षणासाठी कराटे, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेऊन भक्ती वाढवूया.
हिंदु समाज धर्मग्लानीच्या काळापूर्वीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा का घेत नाही ? प्रभु श्रीरामाने ऋषिमुनींचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण करून आपल्या धर्माचे पालन केले नाही का ?
कृष्णचिंतनाने व्यापून टाकले तन आणि मन ।
कृष्णप्रीती अन् कृष्णकृपा यांत जातो क्षणन्क्षण ॥ १ ॥
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत असतांना ‘श्रीकृष्णाच्या डोळ्यांतूनही तेवढेच अश्रू येत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा ‘भक्ताच्या डोळ्यांत पाणी आले, तर देवाच्याही डोळ्यांत पाणी येते’, असे वाक्य आठवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.