Shri Krishna In Dream : १३ वर्षांच्या मुलीला झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार दर्ग्याजवळील भूमीमध्ये सापडली श्रीकृष्णाची मूर्ती !

या दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी हिंदूंचे मंदिर होते का ? याचीही आता पडताळणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात हिंदु संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे !

श्रीकृष्णाने साधिकेला सूक्ष्मातून सांगितलेले नामजप आणि भावप्रयोग करतांना साधिकेला केलेले मार्गदर्शन !

श्री जयंतच दिग्विजय प्राप्त करून देणार असल्याने कृष्णाने गुढीपाडव्याच्या दिवशी ‘श्री जयंताय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगून त्यामागील कार्यकारणभाव सांगणे

श्रीकृष्णा, येशील का रे माझ्या मनोगाभार्‍यात ।

‘१८.९.२०२२ या दिवशी रात्री मी देवद आश्रमातून घरी आले. तेव्हा मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमच्यात सूक्ष्मातून पुढील काव्यात्मक संवाद झाला.

‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।

‘कृष्णभक्त’ हीच तुमची ओळख अन् ‘कृष्णभक्ती’ हाच तुमचा श्वास।
अन्य गुण आहेत व्यर्थ, नसेल जर कृष्णध्यास।।
कृष्णाचीच एक सखी, आज तुम्हाला विनविते।
वाढ करा या सर्वांत, वाढदिवशी आळविते।।

श्रीकृष्णाने आपत्कालात राजाने कसे वागायचे हे शिकवणे

‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, असे म्हणतात; कारण श्रीकृष्णाने कोणतीही धर्ममर्यादा ओलांडायची ठेवली नाही. अर्थात् हे म्हणणे लौकिक दृष्टीने आहे; म्हणून संत एकनाथांनी ‘कृष्णाने अधर्माने धर्म वाढवला’, असे म्हटले आहे.

‘स्वभावदोष आणि अहं रूपी’ नदी पार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नावाडी बनून साहाय्य करणे आणि दुसर्‍या तिरावर असलेल्या श्रीकृष्णाकडे (मोक्षप्राप्तीकडे) घेऊन जाणे

नावाड्यावर पूर्ण विश्वास ठेवून जसजशी ती नदी पार करू लागते, तशी तिची भीती (अहंभाव) नष्ट होते. मनात रहाते ती नावाड्याप्रति अपार प्रीती आणि कृतज्ञता !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

योगेश्वर श्रीकृष्ण (गुणवैशिष्ट्ये आणि श्रीकृष्णावरील आक्षेपांचे खंडन)

भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.

Geeta Jayanti : गुजरातमध्ये शाळेच्या पुढील सत्रापासून ६ वी ते ८ वीपर्यंतचे विद्यार्थी भगवद्गीता शिकणार !

गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्‍या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !