(म्हणे) ‘सध्याचे सरकार देशाला सांप्रदायिक बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे !’ – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ?

(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

अशा प्रकारची विधाने करणारे नेते असणार्‍या पक्षावर बंदी घातली पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने त्याने यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बाबरी मशीद पाडणार्‍यांना धर्मनिरपेक्षतेने शिक्षा दिली का ? – खासदार असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रीय अध्यक्ष, एम्.आय्.एम्.

बाबरने ५०० वर्षांपूर्वी श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी बांधली, तसेच मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून तेथे ईदगाह मशीद बांधली, यांसाठी त्यांच्या वंशजांना कोण शिक्षा देणार ? हे ओवैसी सांगतील का ?

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक सादर

राज्यघटनेतून हे शब्द काढून टाकण्यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

कर्नाटक राज्यातील ख्रिस्त्यांचे रक्षण करा !

ख्रिस्ती कोणत्याही पक्षात असले, तरी ते स्वपंथियांच्या रक्षणाविषयी आवाज उठवतात. किती हिंदू राजकारणी असे करतात ?

२२ कोटी मुसलमान आता अल्पसंख्य नाहीत !  

‘रहमान खान यांचा हा सल्ला मुसलमान ऐकतील आणि त्यानुसार वागतील, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल’, असाच विचार भारतियांच्या मनात येणार !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे हिंदु मुलासह जाणार्‍या मुसलमान मुलीला बलपूर्वक बुरखा काढण्यास भाग पाडणार्‍या धर्मांधांना अटक

भारतामध्ये हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दिसल्यास धर्म संकटात येतो. याउलट मुसलमान मुलासमवेत हिंदु मुलगी दिसल्यास ती ‘धर्मनिरपेक्षता’ असते, हे लक्षात घ्या !

धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक !

‘रझाकारांनी घरातील लोकांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या महिलांवर अत्याचार केले होते. धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या आणि ‘हिंदु-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.’

‘आपलेच खरे, उर्वरित सर्व खोटे’, असे न मानणारा एकमेव वैश्विक धर्म म्हणजे ‘हिंदु धर्म’ !

‘आपलेच खरे, आपला धर्मग्रंथ जे सांगतो तेच शाश्वत आणि अखेरचा शब्द’, असे श्रद्धापूर्वक मानणार्‍या असहिष्णु धर्मांना यापुढे भविष्य नाही. त्यांना देशकालपरिस्थितीनुरूप पालटावेच लागेल. हिंदूंचा एकच एक असा धर्मग्रंथ नाही. एकच एक देव नाही, देवाचा एकच एक असा प्रतिनिधी किंवा संदेशवाहक नाही.