पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज आणि त्यांचे कुटुंबीय यांनी रामनाथी आश्रमाला भेट दिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी साधलेला संवाद !

निवळी (ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पू. सखाराम बांद्रे महाराज सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रकृतीविषयी, तसेच ‘प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते’, या संदर्भात पू. बांद्रे महाराज यांनी सांगितलेली उदाहरणे पुढे दिली आहेत.

पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्याशी झालेली हृदयस्पर्शी भेट !

पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची भेट झाल्यावर पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘इदं न मम ।’ असा भाव ठेवण्याचे आणि समष्टी सेवा करण्याचे सांगितलेले महत्त्व !

‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘बुवाकडे बुवा जाणार, उतरणार आणि रहाणार. चोराकडे चोर उतरणार, पुढार्‍याकडे पुढारी उतरणार, लबाडाकडे लबाड उतरणार. एकाच वृत्तीच्या माणसांची जोडी असते.’…

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

कुटुंबप्रमुख जेवढ्या कष्टाच्या यातना भोगेल, तेवढे त्याचे कुटुंब सुखी होत जाते. अगदी तसेच बुवा, साधु आणि संत जेवढे दुःख सहन करतील, तेवढ्या संख्येने समाज सुखी होतो.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी नामस्मरण आणि त्याचे होणारे लाभ यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

परोपकार करणे, नीतीने चालणे, चंचल मन आवरणे, अंतःकरण स्वच्छ आणि पवित्र ठेवणे, स्थिर रहाणे, सतत परमेश्‍वराचे नामस्मरण करणे, ध्यानाला बसणे, असे केल्याने तुमच्या जिवाला शांती मिळेल.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी पाप, पुण्य आणि त्याचे परिणाम (कर्मयोग) यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

जसे कर्म करणार, तसे भोगावे लागणार; परंतु जीवनात सत्याने चालून धर्माप्रमाणे वागल्यास घरात आनंद आणि शांती मिळेल !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज आणि पू. सौरभ जोशी यांची भावभेट !

पू. सौरभदादा म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा एकरूप झाल्याचे उदाहरण आहे. ते सतत आनंदात असतात. त्यांच्याकडे भक्तीभाव असलेला मनुष्य आला की, त्यांना पुष्कळ आनंद होतो.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

भूतनाथ सर्व जगाचे भस्म करतो; म्हणून शंकराचे भक्त कपाळाला भस्म लावतात. एखाद्याने भस्म लावले आणि त्याची वेळ आली की, शंकर त्याचेसुद्धा भस्म करतो.’