सरकारने देवस्‍थानच्‍या वर्ग २ च्‍या इनामी भूमींच्‍या संदर्भात घेतलेल्‍या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! – सुनील घनवट, राज्‍य समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

सरकारचा प्रस्‍तावित निर्णय मंदिरांना कायमस्‍वरूपी आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल करणारा असल्‍याने ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’चा या निर्णयाला तीव्र विरोध आहे.

Nitesh Rane : ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून हिंदु जनआक्रोश मोर्चांना प्रारंभ होणार ! – आमदार नितेश राणे, भाजप

राज्‍यात शिवसेना आणि भाजप यांचे सरकार असतांना हिंदूंना असे मोर्चे काढावे लागू नयेत. सरकारनेच कठोर कारवाई आणि कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

Hindu Opposed Muslims Shops : हिंदु भाविकांसाठी असलेल्‍या इमारतीच्‍या आवारातील दुकाने अन्‍य धर्मियांना चालवण्‍यासाठी देण्‍यास हिंदु संघटनांचा विरोध !

पलानाडू (आंध्रप्रदेश) येथील घटना

Liquor Shops Shiva Temple : मिल्‍कीपूर (अयोध्‍या) येथील शिव मंदिराजवळील दारूचे दुकान हटवण्‍याची मागणी !

अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट

Renaming Ramnagaram District : ‘रामनगर’चे ‘बेंगळुरू दक्षिण’ करणार्‍या काँग्रेसचा श्रीरामविरोध स्‍पष्‍ट ! – हिंदु जनजागृती समिती

५०० वर्षांनंतर अयोध्‍येत प्रभु श्रीरामाचे भव्‍य मंदिर उभे राहिल्‍यानंतर देशभरात श्रीराममय वातावरण असतांना कर्नाटकात मात्र ‘रामनगर’ या जिल्‍ह्याचे नाव ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्‍याचा जो निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे, त्‍याचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्‍दांत निषेध व्‍यक्‍त केला आहे.

Telangana Illegal Mosque : बालाजी मंदिराजवळ बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम हिंदूंच्‍या विरोधानंतर प्रशासनाने थांबवले !

तेलंगाणामध्‍ये काँग्रेसचे सरकार असल्‍याने धर्मांध मुसलमान अशा प्रकारचे धाडस करत आहेत, हे लक्षात घ्‍या !

कर्नाटकातील तुमकुरु पालिकेची श्री सिद्धिविनायक मंदिर पाडून मोठे व्‍यापारी संकुल बांधण्‍याची योजना !

या जागी मशीद असती, तर तुमकुरु पालिकेने असा निर्णय घेतला असता का ? काँग्रेसच्‍या राज्‍यात याहून वेगळे काय होणार ?

छत्रपती संभाजीनगर येथील स्वराज्य प्रेरणादिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाने अनुमती नाकारली !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील गजापूर घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने पोलिसांनी दौलताबाद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पुरातत्व विभाग आणि पोलीस यांनी आधीच अनुमती नाकारली

Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्‍लोक म्हणण्यास विरोध !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शाळेच्या विरोधात आंदोलन !

(म्‍हणे) ‘अतिक्रमण हटवण्‍याच्‍या नावाखाली कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठांचा विशाळगडावर हिंसाचाराचा कट !’ – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष

मुसलमानांवर आक्रमण झाल्‍याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्‍याविषयी का बोलत नाहीत ?