बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर संत समाज बांगलादेशात जाण्‍यास सिद्ध ! –  महामंडलेश्‍वर स्‍वामी प्रबोधानंद गिरी

भारतातील साधू-संतांकडून केंद्र सरकारकडे ठोस पावले उचलण्‍याची मागणी !

Indu Makkal Katchi Andolan : बांगलादेशातच एका नव्‍या ‘हिंदु बंगाल’ची निर्मिती करून तेथे हिंदूंना वसवा ! – ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’, तमिळनाडू

भारत सरकारनेच या न्‍याय्‍य मागणीसाठी आता बांगलादेशावर दबाव बनवायला हवा. यासाठी अन्‍य देशांनीही या मागणीचे समर्थन करण्‍यासाठीही परराष्‍ट्र मंत्रालयाने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

Bangladesh Hindu Violence : (म्‍हणे) ‘अल्‍पसंख्‍यांकांवरील आक्रमणे घृणास्‍पद गुन्‍हा असून त्‍यांचे रक्षण करणे तरुणांचे कर्तव्‍य !’ – बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस

बांगलादेशातील ५२ जिल्‍ह्यांमध्‍ये आतापर्यंत हिंदूंवर २०६ आक्रमणे

संपादकीय : टिळा, टिकली आणि हिजाब !

कुंकू आणि टिकली हा भारताचा ‘सांस्कृतिक वारसा’; पण बुरखा, हिजाब यांच्या कट्टरतावादामुळे देशाला असलेला धोका जाणा !

Protest Outside UN HQ : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर हिंदूंची निदर्शने !

संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्‍ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्‍यास जगातील हिंदूंद्वेष्‍ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे !

Bangladesh Hindu Protest : ढाका (बांगलादेश) येथे हिंदु संघटनेकडून हिंदूंवरील आक्रमणाच्‍या विरोधात  निदर्शने

बांगलादेशातील हिंदु संघटनेने लगेचच रस्‍त्‍यावर उतरून निदर्शने करणे अभिनंदनीय आहे; मात्र आता त्‍यांनी इतक्‍यावरच न थांबता तेथील हिंदूंना स्‍वसंरक्षण शिकवणे आवश्‍यक आहे !

Mia Khalifa Photo Hoarding : तामिळनाडूत मंदिराच्‍या कार्यक्रमाच्‍या फलकावर अश्‍लील अमेरिकी अभिनेत्रीचे छायाचित्र !

कधी कुणा अन्‍य धर्मियांच्‍या धार्मिक कार्यक्रमांत असा प्रकार घडला आहे का ? हिंदूंमध्‍ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्‍यानेच अशा घटना घडतात, हे जाणा !

Waqf Board Bill : चर्चेनंतर विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले !

वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

संपादकीय : द्रमुकचा पुन्‍हा एकदा श्रीरामद्वेष !

श्रीरामाच्‍या अस्‍तित्‍वाचे पुरावे मागणार्‍या राष्‍ट्र आणि धर्म विरोधी द्रमुक पक्षाचे अस्‍तित्‍व श्रद्धावान हिंदू निश्‍चितच मिटवतील !

Karnataka Hanuman Sticker : (म्हणे) ‘बसवर हनुमानाचे स्टिकर लावता येणार नाही !’

हनुमानाचे स्टिकर लावण्यावर आक्षेप घेणार्‍यांवरच ‘धार्मिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कारवाई झाली पाहिजे !