Jagadguru Ramanandacharya Maharaj : हिंदूंना आम्ही जागृत करणार नाही, तर कोण करणार ? – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज

मंदिरे पाडून मशिदी बांधल्याचे सातत्याने पुढे येत आहे. अशा भयंकर परिस्थितीत आम्ही जगद्गुरु म्हणून हिंदूंना जागृत करणे आणि संघटित करणे, हे आमचे कर्तव्य आहे.

Mahakumbh 2025 : अटल आखाड्याच्या ३ सहस्र  साधू-संतांचा पेशवाईद्वारे कुंभक्षेत्री प्रवेश !

यात नागा साधू मोठ्या प्रमाणात होते. पेशवाईत सहभागी साधूंनी अंगाला भस्म लावले होते, तसेच त्यांनी शस्त्रास्त्रांद्वारे विविध युद्धकला प्रदर्शित केली.

उत्तरप्रदेश येथील कुंभमेळ्यासाठी पुणे येथून ‘भारत गौरव’ रेल्वेचे आयोजन !

‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या या सेवेद्वारे देशभरातून वर्षभरात आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या विविध मार्गांवरून धावल्या आहेत. विशेषतः धार्मिक सोहळ्याच्या अनुषंगाने या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे.

Subsidised Ration During Mahakumbh : आखाडे आणि कल्पवासी यांना सरकारकडून मिळणार स्वस्त धान्य !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार आखाडा आणि कल्पवासी यांना सरकारकडून ६ रुपये प्रतिकिलो तांदूळ, ५ रुपये प्रतिकिलो गव्हाचे पीठ, १८ रुपये प्रतिकिलो साखर आदी मिळणार आहे.

Kumbhmela Chadi Yatra : सनातन धर्माची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्राचीन ‘छडी यात्रे’चे कुंभक्षेत्री लवकरच आगमन !

सनातन धर्माची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्राचीन ‘छडी यात्रे’चे लवकरच प्रयागराज येथील कुंभक्षेत्री आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी ही यात्रा हरिद्वारहून निघाली आहे. परंपरेप्रमाणे श्री पंच दशनाम आवाहन आखाड्यातील साधू-संत हे या छडी यात्रेसह आहेत.

Hindu Rashtra : सरकार पाहिजे तेव्हा भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू शकते ! – महंत शंकरानंद सरस्वती, अध्यक्ष, आनंद आखाडा

कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याविषयी केवळ मागणी करता येईल; मात्र भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हे सरकारच्या हातात आहे. सरकार पाहिजे तेव्हा भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू शकते, असे वक्तव्य आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद यांनी केले.

Muslim Threat On Mahakumbh : १ सहस्र हिंदू मारले जातील, अल्ला महान आहे !

महाकुंभपर्वामध्ये घातपात करण्यात येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी अशा धमक्यांकडे गांभीर्याने पहात सतर्क रहाणे आणि अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

Prayagraj Mahakumbh 2025 : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाकुंभपर्वाची सिद्धता पूर्ण होणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

ते येथे महाकुंभपर्वाच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी ३१ डिसेंबरला प्रयागराज येथे संगमक्षेत्री आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Mahakumbh 2025 : पोलिसांकडून महाकुंभपर्वासाठी अभेद्य सुरक्षाव्यवस्था !

यंदाच्या महाकुंभपर्वासाठी ४० कोटी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांनीही संपूर्ण कुंभपर्वाच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.

Sringeri Peeth Shankaracharya : महाकुंभपर्वात प्रथमच येणार श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य !

प्रयागराज महाकुंभपर्व २०२५