Prayagraj Kumbh Parva 2025 : ज्योतिर्मठाच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन !

हिमालयमधील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हा महायज्ञ होणार आहे.

कुंभमेळा ‘वक्फ बोर्डा’च्या भूमीवर असल्याचा दावा हा सनातनी लोकांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न ! – हिंदु जनजागृती समिती

‘वक्फ’ संकल्पनेचा जन्म होण्याच्या लाखो वर्षांपूर्वी, म्हणजे सत्ययुगापासून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे.

दान ही भारतीय संस्कृतीची अभिव्यक्ती ! – स्वामी अवधेशानंद गिरी

‘नेत्र कुंभ’मध्ये ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी आणि ३ लाखांहून अधिक चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासह भाविकांना विनामूल्य औषधे आणि शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभपर्वासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ६ रंगांच्या पासचे वितरण !

नागरिकांच्या सुरक्षेसाठी ६ रंगांच्या पासचे वितरण करण्यात आले आहे. यात अतीमहत्त्वाच्या लोकांसाठी पांढर्‍या रंगाचा, आखाड्यांसाठी केशरी रंगाचा, संस्थांसाठी पिवळ्या रंगाचा, प्रसारमाध्यमांना आकाशी, पोलिसांना निळा, तर आपत्कालीन सेवा देणार्‍यांना लाल रंगाचा पास देण्यात येणार आहे.

Maulana Shahabuddin Razvi Controversial Statement : महाकुंभ मेळ्याच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

अशा उद्दाम मुसलमान नेत्यांवर सरकारने आताच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात पूर्ण भारतच वक्फची भूमी आहे, हे सांगायलाही ते मागेपुढे पहाणार नाहीत !. इतके झाल्यानंतरही वक्फ बोर्ड रहित न करणे, हिंदूंसाठी लज्जास्पदच ठरेल !

संपादकीय : हिंदु पुनरुत्थानाचा अमृत‘कुंभ’ !

हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटून निर्णायक दिशा देणारे हिंदूसंघटन महाकुंभ पर्वाद्वारे सिद्ध होवो, ही अपेक्षा !

नागा साधूंविषयी थोडेसे..!

‘नागा साधू हे कुंभपर्वाची प्रतिष्ठा असतात. सर्वसामान्य भाविकांना या नागा साधूंविषयी फारशी माहिती नसते, किंबहुना काहीच माहिती नसते. भाविकांना केवळ कुंभपर्वातच नागा साधूंचे दर्शन होते. त्यांचे रहाण्याचे ठिकाण, त्यांची दिनचर्या आदींविषयी सर्वांनाच कुतूहल असते.

Russian Citizen Caught In Maha Kumbh : महाकुंभक्षेत्री पाच विदेशी नागरिकांची चौकशी

पोलीस स्थानिक नागरिकांसह विदेशी नागरिकांवरही लक्ष ठेवून आहेत.

Maulana Shahabuddin Razvi : महाकुंभामध्ये मुसलमानांचे धर्मांतर होणार असल्याचा कांगावा करून हिंदूंची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

महाकुंभ हा हिंदूंचा मोठा उत्सव आहे. त्याला गालबोट लावण्यासाठी मुसलमान नेते आणि त्यांच्या संघटना कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हे यातून दिसून येते !

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभच्या ठिकाणी श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यातील साधुसंतांचे आगमन !

प्रयागराज कुंभपर्व २०२५ : येथे श्री पंचायती महानिर्वाण आखाड्याची मिरवणूक मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त आणि चित्रमय वृत्तांत देत आहोत . . .