बालकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र बाल अधिकार कक्षाची स्थापना !
लहान मुलांच्या खिशात मुलांचे नाव, वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती ठेवावी, म्हणजे आपत्काळात मुलांना साहाय्य करणे सुलभ होईल.
लहान मुलांच्या खिशात मुलांचे नाव, वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती ठेवावी, म्हणजे आपत्काळात मुलांना साहाय्य करणे सुलभ होईल.
चकीया येथे दोनच दिवसांपूर्वीच श्री शंभू पंच अग्नी आखाड्याची भव्य पेशवाई (मिरवणूक) निघाल्याने हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे.
‘नेत्र कुंभ’ मध्ये ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी आणि ३ लाखांहून अधिक चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या तिन्ही अनी आखाड्यांच्या धर्मध्वजांचे आरोहण झाले
महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५६ सायबर सुरक्षारक्षकांचे पथक तैनात केले आहे.
प्रयागराज येथे महाकुंभपर्वासाठी विमानाने जाणे भाविकांना आवाक्याबाहेरचे झाले आहे. विमान आस्थापनांनी विमानाच्या भाड्यात ५ सहस्र रुपयांहून थेट २२ सहस्र रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
संतांना फलकांद्वारे उठवलेली सूत्रे वस्तूस्थिती असून हिंदूंना जागृत करण्यासाठी आहेत. त्यामुळे रझवी यांच्या पोटात का दुखत आहे ? हिंदूंच्या धार्मिक उत्सवांत साधू-संतांच्या कार्यावर अशा प्रकारचा आक्षेप घेणार्यांवरच सरकारने कारवाई केली पाहिजे !
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे ।’ ही दिलेली घोषणा चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्याच आधारावर ‘डरेंगे तो मरेंगे ।’ ही घोषणा केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
इतकेच नव्हे, तर नदीकाठी ‘रिमोट लाईफ बॉय’ नावाचे पथकही सिद्ध करण्यात आले आहे. हे पथक अत्यंत गतीने पाण्यात कुठेही पोचून संकटातील भाविकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास सक्षम आहे.
अयोध्येतील रामलल्लाच्या (रामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहनाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा ‘रामधून’ ऐकू येणार आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशाचे परिवहनमंत्री दयाशंकर सिंह यांनी दिली.