International Court of Justice : पश्‍चिम किनारा, पूर्व जेरुसलेम आणि गाझा पट्टी कह्यात घेतल्याची भरपाई द्यावी ! – आंतरराष्ट्रीय न्यायालय

इस्रायलने त्याच्या शक्तीचा गैरवापर करून पॅलेस्टिनींचे हक्क हिरावून घेतले आहेत. इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत आहे. इस्रायलने पॅलेस्टिनींना इतकी वर्षे या भागांवर राज्य केल्याची भरपाई द्यावी, असा आदेश ‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’ने (‘आय.सी.ए.’ने) दिला.

Guru Poornima In M.P. Schools : गुरुपौर्णिमेला मध्यप्रदेशमधील सर्व शाळांमध्ये २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गुरु कोणत्या धर्माचे नसतात, तर ते शिष्य, विद्यार्थी याच्याशी संबंधित असतात. हेही न कळणारी काँग्रेस हिंदुद्वेषीच होय !

Kanwar Yatra : मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेतील मार्गांवरील दुकानांवर मालकांची नावे लिहिण्‍याचा राज्‍य सरकारचा आदेश !

थूंक जिहाद, भूमी जिहाद, लव्‍ह जिहाद आदी जिहाद रोखण्‍यासाठी हा उत्तम मार्ग आहे !

‘सनबर्न’ महोत्सवाला दक्षिण गोव्यात तीव्र विरोध

विरोधात असलेले दक्षिणेतील राजकारणी सत्तेत असते, तर त्यांनी सनबर्न आयोजित केला नसता का ?

Maldives Invites Indian Cricket Team : विश्‍वविजेत्‍या भारतीय क्रिकेट संघाला मालदीवला भेट देण्‍याचे निमंत्रण !

चीनच्‍या तालावर नाचणार्‍या मालदीववर भारतीय पर्यटकांनी बहिष्‍कार घातल्‍यामुळे त्‍याचे धाबे दणाणले असून त्‍याला उपरती झाली आहे, हेच यातून दिसून येते !

कॅनडामध्ये पुन्हा खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयासमोर काढली फेरी !  

कॅनडातील खलिस्तान्यांना धडा शिकवण्यासाठी कॅनडातील नागरिकांनीच आता प्रयत्न केले पाहिजेत !

राष्ट्रपुरुषांची जयंती तिथीनुसार साजरे करण्याला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !

‘‘जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सरकारने दिनांकानुसार न करता तिथीनुसार साजरी करावी’, असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

Asaduddin Owaisi Oath : असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्‍यानंतर ‘जय पॅलेस्‍टाईन’ आणि ‘अल्लाहू अकबर’च्‍या दिल्‍या घोषणा !

धर्मांधांची ही मानसिकता भारताच्‍या फाळणीच्‍याही आधी होती आणि आताही आहे; मात्र गांधीवादी हिंदू अजूनही जागे झालेले नाहीत, हे त्‍यांच्‍या विनाशाचेच लक्षण आहे !

INSTC Corridor : भारत आणि रशिया यांच्यामधील आंतरराष्ट्रीय महामार्गात रशिया पाकिस्तानचा समावेश करणार !

रशिया भारताचा मित्र देश असतांनाही तो जाणूनबुजून पाकिस्तानला या योजनेत समाविष्ट करून भारताला दुखावत आहे. ‘असा देश आपला मित्र असू शकत नाही’, हे जाणून भारताने रशियाशी त्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे !

पुनर्वसन न झाल्याने माणगाव खोर्‍यातील टाळंबा धरणाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम

माणगाव खोर्‍यातील नियोजित टाळंबा धरण प्रकल्प शासनाच्या नाकर्तेपणामुळे ४३ वर्षे रखडला आहे. प्रारंभी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च असणारा हा प्रकल्प आता ६ ते ७ सहस्र कोटी रुपयांवर पोचला आहे.