वक्फ मंडळाला बळकटी देणार, मग हिंदूंची वळकटी (पिळवणूक) करणार का ? – मनसे
लोकसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली नाहीत; म्हणून राज्य सरकार अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करत आहे. ही चांगली गोष्ट नाही.
लोकसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली नाहीत; म्हणून राज्य सरकार अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करत आहे. ही चांगली गोष्ट नाही.
महावितरणने सक्तीने ‘प्रीपेड मीटर’ बसवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता नवे स्मार्ट डिजीटल मीटर बसवण्यात येतील. त्यामुळे कर्मचार्यांना मीटरपर्यंत जाऊन ‘रिडिंग’ घ्यावे लागणार नाही.
यामुळे प्रसादातील भेसळ आणि अन्य धर्मीय विक्रेत्यांचे हिंदु धर्मस्थळांवरील वाढते अतिक्रमण थांबेल, अशी माहिती मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हिंदूंनी वैधमार्गाने शासनकर्त्यांवर दबाव आणल्यावर जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा !
बिहारमध्ये भाजप युती सरकारमध्ये असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह तर आतंकवादी शेख अब्दुल रशीद हे दोघेही निवडणुकीत विजयी झाले आहेत हे दोघे आतंकवादाच्या आरोपाखाली कारागृहात आहेत.
अलीकडच्या काळात सौदी अरेबियाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इस्रायलच्या संदर्भात सकारात्मक पालटक करण्यात आला आहे. वर्ष २०२३-२०२४ या वर्षासाठी शालेय पाठ्यपुस्तकांमधून ज्यूंच्या विरोधातील भाग काढून टाकण्यात आला आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात, तसेच पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शत्रूराष्ट्र पाकिस्तानचा उदोउदो करणारे राष्ट्रघातकी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
संपूर्ण युरोप आणि पाश्चिमात्य देश यांची भारताविषयी चुकीची धारणा आहे. तेथे भारताविषयी नकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सॅम स्टीव्हन्सन सध्या लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी भारतात आले आहेत.