Return Kohinoor To India : कोहिनूर हिरा भारताला परत करा !
अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी राजे चार्ल्स यांना भारताचा कोहिनूर हिरा त्याला परत करावा, अशी मागणी केली आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी राजे चार्ल्स यांना भारताचा कोहिनूर हिरा त्याला परत करावा, अशी मागणी केली आहे.
संयुक्त राष्ट्रे ही अमेरिकेच्या ताटाखालील मांजर आहे. त्यामुळे इराणच्या कोणत्याही तक्रारीला ती भीक घालणार नाही, हेच खरे !
कॅनडामध्ये खलिस्तानवादी शिखांना असे प्रश्न का विचारले जात नाहीत ?
भारताला ‘नरक’ म्हणणार्या विदेशी नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे. भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संपन्नता न समजणार्यांना अशी चपराक मिळायलाच हवी !
हिंदूंनी कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. हिंदूंनी कधीही कुणाला गुलाम बनवले नाही. त्यामुळे हिंदूंना कोणत्याही गोष्टीसाठी क्षमा मागण्याची आवश्यकता नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले.
अमेरिकेने पृथ्वीवरील अनेक देशांना नरकसदृश्य बनवण्याचा अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत, हे अफगाणिस्तान, सीरिया, इराण, या देशांकडे पाहून कुणाच्याही लक्षात येईल. अशा अमेरिकेने भारत आणि अन्य देशांविषयी विधान करणे विनोदच म्हणावा लागेल !
न्यायालयाने भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेव याच्या हत्या प्रकरणातील दोषी व्यक्तीस नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ट्रम्प यांनी २ दिवसांपूर्वी ‘इराणने शांती प्रस्ताव स्वीकारला नाही, तर त्याला पाषाण युगात पाठवणार’, अशी धमकी दिली होती. त्यावर इराणचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक मादी महंमदी यांनी असे प्रत्युत्तर दिले आहे !
कॅनडातील माध्यमांनी खलिस्तान्यांच्या आंदोलनाचे, तसेच हिंदूंनी केलेल्या विरोधाचे वार्तांकन केले नाही. स्थानिक हिंदु समुदायाचा आरोप आहे की, कॅनेडातील माध्यमे अनेकदा अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात.
कॅनडाच्या नवीन सरकारने यावर कठोर कारवाई करत खलिस्तान्यांना कारागृहात डांबत हिंदूंचे आणि त्यांच्या मंदिरांचे रक्षण केले पाहिजे. यासाठी भारत सरकारनेही कॅनडाच्या सरकारवर दबाव आणला पाहिजे !