American Hindus Stand In Solidarity : कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्या आक्रमणांच्या विरोधात अमेरिकेतील हिंदूंनी काढला मोर्चा !
सिलिकॉन व्हॅली भागात अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केला.