बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यासाठी अडवण्यात आली रुग्णवाहिका !

रुग्णवाहिकेत होता प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण !
नातेवाइकांनी पोलिसांना केलेली विनवणी व्यर्थ !

अररिया (बिहार) येथे पत्रकाराची घरात घुसून हत्या !

जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे बोलण्याची काय आवश्यकता ?’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

जगात ५२ इस्लामी, तर १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर बहुसंख्य हिंदूंना ‘आमचे हिंदु राष्ट्र असावे’, असे वाटत असेल, तर त्यात चूक ते काय ?

बिहारमध्ये अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे

धर्मांधांकडून गोळीबार
हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली

(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रा.स्व. संघाचे कोणतेही योगदान नाही !’

नितीश कुमार यांनी भाजपला सोपचिठ्ठी देऊन लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. नितीश कुमार यांच्यात धारिष्ट्य असेल, तर त्यांनी लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री असतांना राज्याला कशा प्रकारे लुटले, याविषयी बोलावे !

विषारी दारू पिऊन मरणार्‍यांना एक रुपयाही हानीभरपाई देणार नाही ! – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती

राज्यात गेली ६ वर्षे दारूबंदी असतांना राज्यात सर्रास दारू कशी मिळत आहे ?, याविषयी ते अपयशी का ठरले ? आणि ठरत आहेत ? तसेच यापुढे हे थांबवण्यासाठी ते काय करणार आहेत ?, हेही त्यांनी सांगायला हवे !

जे दारू पिणार, ते मरणार !

बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असे विधान केले !

बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे १२ जणांचा मृत्यू

जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या राज्यात नावालाच दारूबंदी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !

बिहार राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचा व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार

एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्‍यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्‍यांना १५ सहस्र आणि अजान देणार्‍यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !