VP Dhankhar Criticizes Congress : ‘भारतात बांगलादेशासारख्‍या घटना घडू शकतात’, असे म्‍हणणार्‍यांपासून सावध रहा ! – उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड

अशांपासून सावध रहाण्‍याऐवजी अशांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंद करून त्‍यांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !

Wayanad Landslides : पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमधील भूस्खलन झालेल्या क्षेत्राची केली पहाणी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घायाळ नागरिकांनाही ते भेटले. या वेळी त्यांनी परिणाम झालेल्या गावकर्‍यांच्या पुनर्वसनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतला.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे.

Kolkata Doctor Rape Murder : कोलकाता येथील सरकारी रुग्‍णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्‍टरची बलात्‍कारानंतर हत्‍या

बलात्‍कार्‍यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत वासनांधांवर वचक बसणार नाही !

Sabarimala Temple Chief Priest : शबरीमला मंदिराचा मुख्‍य पुजार्‍याच नियुक्‍तीविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

केरळच्‍या शबरीमला अय्‍यप्‍पा मंदिराच्‍या मेलशांती (मुख्‍य पुजारी) पदासाठी केवळ मल्‍ल्‍याळी ब्राह्मणांच्‍या नियुक्‍तीच्‍या प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितले आहे.

John Abraham : पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे मृत्‍यू विकतात ! – अभिनेते जॉन अब्राहम

पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे लोक मृत्‍यू विकतात. जे लोक ‘फिटनेस’विषयी (शारीरिक सक्षमतेविषयी) बोलतात, तेच पान-मसाल्‍याचा प्रचार करतात. पान-मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल ४५ सहस्र कोटी रुपये आहे.

Vijay Surya Mandir : विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील प्राचीन विजय सूर्य मंदिराला पुरातत्‍व विभागाने मशीद ठरवल्‍याने वाद

नागपंचमीच्‍या दिवशी पूजा करण्‍याची मागितलेली अनुमती जिल्‍हाधिकार्‍यांनी पुरातत्‍व विभागाच्‍या दाव्‍यानंतर नाकारली !

Anti Conversion Law Arrest : उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत १ सहस्र ६८२ जणांना अटक

लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करून संबंधितांवर कारवाई करूनही उत्तरप्रदेशात लव्‍ह जिहादच्‍या घटना थांबलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे अशांना जन्‍मठेप नाही, तर फाशीचीच शिक्षा करण्‍याचा पालट कायद्यात केला पाहिजे !

अत्‍याचार सहन करणारा हिंदु समाज आणि भारत सरकार यांना विचारप्रवण करायला लावणारे दृष्‍टीकोन !

‘सनातन प्रभात’च्‍या एका प्रतिनिधीने पाकिस्‍तानमधील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या संदर्भात कार्य करणार्‍या एका हिंदुत्‍वनिष्‍ठाशी बांगलादेशातील हिंसाचारावर चर्चा केली. या वेळी त्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठाने भारत सरकार, तसेच हिंदू यांना विचारप्रवण करणारे काही विचार प्रस्‍तुत केले.

Jagadguru Narendracharya Maharaj : जगद़्‍गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्‍याकडून बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचाराचा निषेध

बांगलादेशामध्‍ये माजलेली अराजकता आणि हिंदूंवर होणारे अत्‍याचार त्‍वरित थांबले पाहिजेत. अन्‍यथा आम्‍हा हिंदूंना हिंदूंच्‍या रक्षणासाठी पुढे यावे लागेल, अशी वेळ येऊन ठेपली आहे. क्षुल्लक कारण शोधून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.