श्रीरामलल्लाच्या मूर्तीचे डोळे त्यानेच घडवून घेतले ! – शिल्पकार अरुण योगीराज

रामनवमीच्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिलला अयोध्येच्या श्रीराममंदिरात दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी होणार आहे.

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे व्यापारी संकुलावर मुसलमानांचे आक्रमण !

बलरामपूर येथील व्यापारी संकुलामध्ये मक्केतील काबाचे चित्र असलेल्या पायपोसची विक्री होत असल्याचा आरोप करत मुसलमानांच्या जमावाने त्यावर आक्रमण केले. ही घटना १२ एप्रिल या दिवशी ही घटना घडली.

यावर्षी देशात सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडणार ! – हवामान विभागाचा अंदाज

यावर्षी देशात पावसाळा सामान्यपेक्षा चांगला रहाणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीपेक्षा १०४ ते ११० टक्के पाऊस चांगला मानला जातो.

गुजरातमधील जैन दांपत्य २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करत घेणार संन्यास !

जैन समाजात भगवंताच्या प्राप्तीसाठी भौतिक सुखाचा त्याग केलेल्यांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान केला जातो, तर हिंदूंमध्ये कुणी अध्यात्माच्या मार्गाला लागले, तर जन्महिंदू त्यांची खिल्ली उडवतात. हिंदूंची दुरवस्था का झाली आहे, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे काय ?

महाराष्ट्र सरकारची ४५ आस्थापने तोट्यांत ! – ‘कॅग’चा अहवाल

महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांना किंवा आस्थापनांना ३ सहस्र ६२३ कोटी ४० लाख रुपये इतका तोटा झाला आहे. एकूण आस्थापनांपैकी ४५ आस्थापने तोट्यात, ४७ आस्थापने लाभात आहेत, तर १८ आस्थापनांनी ‘ना नफा ना तोटा’ अशी स्थिती दर्शवली आहे.

Shri Krishna Janmabhoomi Case : श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार !

सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली

Letter To CJI : न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करून ती दुर्बल करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

चुकीच्या माहितीद्वारे न्यायव्यवस्थेविरुद्ध जनभावना भडकावण्याच्या रणनीतीबद्दल आम्ही विशेषतः चिंतित आहोत. असे करणे केवळ अनैतिकच नाही, तर आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाही हानीकारक आहे.

Rajasthan BJP Death Threat : (म्हणे) ‘हिंदूंसाठी उठणारा आवाज बंद केला जाईल !’ – राजस्थानमधील भाजप कार्यकर्त्याला मिळाली धमकी !

या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

मुंबईवर झालेल्या २६/११च्या आतंकवादी आक्रमणाला त्याच वेळी प्रत्युत्तर द्यायला हवे होते ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक !