China To Face Loss In Diwali : दिवाळीमध्ये चिनी व्यापार्यांना १ लाख २५ सहस्र कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता
भारतियांकडून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य !
भारतियांकडून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य !
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने . . .
पतीला घटस्फोटासाठी शरीयत कौन्सिलकडे नाही, तर स्थानिक न्यायालयात जावे लागेल. हे सूत्र पतीच्या एकतर्फी निर्णयावर सोडले जाऊ शकत नाही.
धर्मांध लोक आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी गिळंकृत करत आहे ?, हेच यावरून दिसून येते. वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !
पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी काँग्रेसचे आमदार बी.के. हरिप्रसाद यांना सुनावले
दिवाळीच्या सणाविषयी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी अयोध्या २८ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे.
रोहतक येथे जींद-देहली मेमो या रेल्वे गाडीमध्ये स्फोट झाल्याची घटना २८ ऑक्टोबरला घडली. या स्फोटामुळे गाडीमधील ४ जण भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याने देशातील प्रत्येक घुसखोराला देशातून हद्दपार केले पाहिजे आणि प्रतिदिन यांची आकडेवारी जनतेला दिली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही !
घायाळांवर कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील रुग्णालयांत उपचार चालू आहेत. या घटनेचे अन्वेषण चालू करण्यात आले आहे.
मागच्या वर्षांपासून आतंकवाद्यांशी लढतांना वीरगतीला प्राप्त होणारा फँटम हा दुसरा श्वान आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये लॅब्राडोर जातीची मादी श्वान ‘केंट’ हिचा राजौरी जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झाला होता.