सिंधुदुर्ग : पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचे प्रशासनाला निवेदन
मी पुरवलेल्या माहितीची प्रशासनाने लगेच नोंद घ्यावी. माझ्याकडून काही खोटे पसरवले जात असल्याचे सिद्ध झाल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी.
मी पुरवलेल्या माहितीची प्रशासनाने लगेच नोंद घ्यावी. माझ्याकडून काही खोटे पसरवले जात असल्याचे सिद्ध झाल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी.
अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही का करत नाहीत ?
अभिनेता शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असा चित्रपट प्रदर्शित करू नये. जर चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी निवेदन, पत्र दिल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्री त्यावर शेरा देतात. याविषयी गुणवत्तापूर्वक कार्यवाही करून संबंधितांना कळवण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला आहे.
हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.
शहादा (जिल्हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अधिकारी महासंघाने अशी मागणी करून लाचखोरांची पाठराखण करण्यापेक्षा ‘प्रामाणिकपणे कामे करून स्वतःतील भ्रष्टाचारी वृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत’ !
राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !
अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?
हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !