मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.
सुनावणी करत असतांना न्यायालय जी मते व्यक्त करते त्यांचे वार्तांकन करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले.
परमबीर सिंह यांनी या याचिकेत म्हटले आहे की, १९ एप्रिल या दिवशी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या भेटीत त्यांनी ‘अनिल देशमुख यांच्या विरोधातील पत्र मागे घ्या, जेणेकरून त्यांच्या विरोधातील खटल्याला महत्त्व उरणार नाही. तुम्ही संपूर्ण व्यवस्थेशी लढू शकणार नाही.
जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा अज्ञात व्यक्तीने बंद केल्याने येथील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.
केजरीवाल यांनी केंद्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा न करण्याविषयी जे आरोप केले आहेत, त्याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रतिवाद करून ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याची माहिती दिली आहे.
रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम संपला आहे. त्यामुळे ते आक्रमक होत आहेत. अशा वेळी त्यांना आश्वस्त करून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.
सीमा सुरक्षा दलातील एका सैनिकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी संबंधित सैनिक प्रयत्न करत आहे; मात्र एकाही रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्याने त्याला बराच त्रास सहन करावा लागला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत राज्यशासन कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे.
सीबीआय गृहमंत्र्यांच्या विरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी करेलच, याविषयी निश्चिती आहे; परंतु ‘सामान्य जनतेला पोलिसांचे पाठबळ मिळते का ?’, हा मोठा प्रश्न अनुत्तरितच रहातो.’
वयाची अट न घालता जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी.