‘वाईन’चे समर्थन करणारे खालील प्रश्नांची उत्तरे देतील का ?
धवलक्रांती झाली, हरितक्रांती झाली, तरी शेतकर्यांना सुखाचे दिवस का आले नाहीत ? आता मद्यक्रांतीतून शेतकर्यांच्या जीवनात कोणता पालट होणार आहे ?
धवलक्रांती झाली, हरितक्रांती झाली, तरी शेतकर्यांना सुखाचे दिवस का आले नाहीत ? आता मद्यक्रांतीतून शेतकर्यांच्या जीवनात कोणता पालट होणार आहे ?
महाविद्यालयात हा नियम पूर्वीपासूनच लागू असतांना अद्यापपर्यंत कुणी याला हरकत घेतली नव्हती, मग आताच अशी मागणी का केली जात आहे ? बुरखा घालून मुले या महाविद्यालयातील मुलींना त्रास देत होती, याविषयी रईस शेख का बोलत नाहीत ?
हा निर्णय त्वरित रहित न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनास सर्व स्तरांतून पाठिंबा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
मद्याचे दुष्परिणाम जगजाहीर असतांनाही मद्य सहजरित्या उपलब्ध करून द्यायला निघालेल्या सरकारला महाराष्ट्रातील दारूबंदी विरोधात आंदोलने करणार्या महिलांच्या दुःखाची संवेदनशीलता जाणवणार का ?
कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून चालू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक उच्च न्यायालयात याविषयी सुनावणी चालू आहे.
स्तंभ स्थलांतरित करण्यास जैन संघटनांचा विरोध : कीर्तीस्तंभ ४८ वर्षांपासून आहे. यातून एका विशिष्ट धर्माचा प्रसार होत नाही. ते येथून स्थलांतरित करण्यास आम्ही विरोध करू.
यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! हा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, ‘‘वाईन निर्मितीसाठी लागणारी फळे ही केवळ २-३ जिल्ह्यांत होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकर्यांना त्याचा लाभ होईल, हा तर्क खोटा आहे.
कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस