|
|

बीड – कर्नाटक येथे शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्याविषयी मुसलमान विद्यार्थिनींकडून आग्रह केला जात आहे, तर त्याविरुद्ध हिंदु विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्याकडून भगवे उपरणे अन् ओढणी घालून निषेध केला जात आहे. या वादाचे पडसाद बीड येथेही उमटले.
हिजाब समर्थनार्थ मालेगावात मुस्लिम महिला उतरल्या रस्त्यावर#HijabRow #Hijab #KarnatakaHijabRow #Karnataka #KarnatakaHighCourt #karnatkahijabrow #malegaon #beed https://t.co/quTsssWVHT
— My Mahanagar (@mymahanagar) February 8, 2022
त्याविषयी बीड येथे एम्.आय.एम्.च्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्यांकडून ‘पहिले हिजाब फिर किताब’ असे अनेक फलक शहरात लावण्यात आले आहेत. मालेगाव येथेही मुसलमानांनी या विषयावरून मोर्चा काढला.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !