
कर्जत – कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर एका महिलेचा मृतदेह गुलाबी रंगाच्या मोठ्या बॅगेत सापडला आहे. हत्या करून हा मृतदेह बॅगमध्ये कोंबण्यात आला. धावत्या रेल्वेतून ही बॅग फेकण्यात आली होती. सध्या पोलीस तांत्रिक अन्वेषणाच्या आधारे हत्या करणार्या आरोपीचा शोध घेत आहेत.