संपादकीय : ब्रिटनचा हिंदु राष्ट्रवादविरोधी चेहरा !
हिंदु राष्ट्रवाद्यांना आतंकवादी सूचीत घालणार्या ब्रिटनला भारत सरकार जाब विचारणार कि नाही ?
हिंदु राष्ट्रवाद्यांना आतंकवादी सूचीत घालणार्या ब्रिटनला भारत सरकार जाब विचारणार कि नाही ?
इस्लामी देशातील खेळाडूंसाठी खेळ हे ‘जिहाद’चे माध्यम असते, हे लक्षात घ्या !
‘केरळमध्ये लव्ह जिहादची माहिती असलेली ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे आहेत. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका पाठ्यक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन परत आणले आहे. धर्मशिक्षणच मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकते.’
हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेशात बंदी घालण्यात आली, तशी बंदी संपूर्ण देशात कधी घातली जाणार ?
साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना खोट्या घटनांच्या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात डांबून त्यांचा छळ करणार्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना त्यांच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांसाठी कारागृहात टाकले पाहिजे, तरच ‘गळे कापू’, असे म्हणणार्यांवर काही प्रमाणात तरी वचक बसेल.
जागतिक स्तरावर आतंकवाद, ‘ग्रूमिंग जिहाद’ आदी कृत्य करणार्यांचा भरणा असणार्या पाकिस्तानवर जगाने आता सर्व प्रकारचा बहिष्कार घालून धडा शिकवणे अपरिहार्य झाले आहे !
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता गप्प का ? ‘हिंदु आतंकवादी’ असे म्हणणार्या काँग्रेसी नेत्यांना यावरून आता हिंदूंनी जाब विचारला पाहिजे !
उरुळी कांचन येथील रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शताब्दी रेल्वेचे लोको पायलट आर्. टी. वाणी यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
आतंकवाद्यांनी अफगाणिस्तानच्या पाठोपाठ सीरियामध्ये सत्ता काबीज करणे, हे आगामी तिसर्या महायुद्धाचे द्योतक !
भाविकांच्या समस्यांवर उपाय म्हणून महाजनांनी, समाजाच्या प्रतिनिधींनी जागरूक राहून सूज्ञपणे घेतलेल्या निर्णयाला हिंदूंनीच आता जागरूक राहून प्रभावी संघटनाद्वारे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा आणि मंदिरांचे पावित्र्य रक्षण करावे !