(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी भूतकाळ विसरून पुढे जाण्याची वेळ !’ – पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा
भारताला भूतकाळच नाही, तर वर्तमानही विसरता येणार नाही. पाकने भूतकाळ विसरण्यास सांगण्यापेक्षा त्याने वर्तमान सुधारले पाहिजे. त्याने जिहादी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने बंद करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्याच्याकडून भारतात होणार्या आतंकवादी कारवाया रोखल्या पाहिजेत !