असे आहे, तर चीनचा व्हिसा हवा कशाला ? अशा प्रकारे चीन भारतावर दबाव आणत असेल, तर भारतियांनीही चीनचा प्रवास करणे टाळावे आणि भारत सरकारनेही त्याही पुढे जाऊन तेथील भारतीय दूतावास बंद करून चीनवर बहिष्कार घालावा !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये येणार्या भारतियांना व्हिसा देतांना चीनने एक अट घातली आहे. या भारतियांना चीनचा व्हिसा घेण्यासाठी चीननिर्मित कोरोनाची लस घ्यावी लागणार आहे. चिनी लस घेतली नसल्यास त्यांना व्हिसा देण्यात येणार नाही, असे चीनने म्हटले आहे.
Chinese embassies in a rapidly growing number of countries have begun requiring that foreigners entering China must first be fully inoculated with a Chinese-made coronavirus vaccine if they want to avoid extensive paperwork requirements. https://t.co/EyEQJ0wFti
— New York Times World (@nytimesworld) March 16, 2021
भारतातील चिनीच्या उच्चायुक्तालयाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे. सध्या भारतात चीनच्या लसीला मान्यता देण्यात आलेली नाही.
Beijing will start issuing visas to foreigners who need to travel to China but only after they have taken a Chinese-made Covid-19 vaccine, a statement by the Chinese Embassy in New Delhi said
(@spatranobis reports) #CovidVaccine https://t.co/dVZga5S0Dx
— Hindustan Times (@htTweets) March 16, 2021
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार