मुख्य आरोपी ज्योत्स्ना शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी
पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून चौकशी का करत नाही ?
पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून चौकशी का करत नाही ?
आरोग्याच्या संदर्भात एवढा हलगर्जीपणा करणार्यांना वैद्यकीय सेवक म्हणता येईल काय ? बालकांच्या जिवाशी खेळणार्या आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांच्या निष्काळजीपणासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल !
आगीसारख्या जीवघेण्या समस्येविषयी शासकीय रुग्णालये आणि कार्यालये येथील अधिकारी निष्काळजी असतील, तर संबंधितांंना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.
इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटासाठी ‘पी.ई.टी.एन्.’ प्रकारची स्फोटके वापरण्यात आल्याचे सुरक्षादलातील सूत्रांनी सांगितले. ही स्फोटके सैन्याकडून वापरली जाणारी स्फोटके आहेत.
संशयित आरोपींचे पोस्टर लागूनही पोलिसांनी परिषदेच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही ?
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली. त्यात खराब झालेले, खाली पडलेले आणि नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रतिबंधक क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
केवळ बनावट खाते बंद करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा असे गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे धैर्य होणार नाही, अशी कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे !
जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये ३० जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.
अंधश्रद्धाविरोधी कायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्न करत होती. त्यांच्या मंत्र्याने केलेली ग्रहशांती पक्षाला चालते का ?