काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

येणार्‍या जनगणनेत लिंगायत बांधवांनी त्यांचा धर्म केवळ ‘हिंदु धर्म’असाच लिहावा ! – डॉ. विजय जंगम, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

विरोधकांना खणखणीत चपराक देत शिवाचार्य आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

उपायांच्या कालावधीत श्रीरामाचा नामजप करणार्‍या साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तुळशींनी रक्षण करणे

तुळशींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

पौष आणि माघ या मासांतील (७.२.२०२१ ते १३.२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी साप्ताहिक शास्त्रार्थ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

लिंगायत बांधवांनी जनगणनेच्या वेळी धर्माच्या रकान्यात ‘हिंदु धर्म’ असेच नमूद करावे ! – डॉ. विजय जंगम, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

हिंदु हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरणपद्धती आहे. याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. 

व्यक्तीचे नाव किंवा आडनाव यांचा अध्यात्मशास्त्रीयदृष्ट्या होणारा परिणाम

हिंदु धर्म हा वर्णावर आधारित आहे. त्यामुळे जातीप्रमाणे आडनाव लावण्यामागे कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक आधार नाही. व्यक्तीचे नाव आणि आडनाव यांचा परिणाम तिची आध्यात्मिक पातळी, भाव आणि तळमळ या घटकांवर अवलंबून असतो.

‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या संदर्भात सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली सूत्रे काल पहिली आज उर्वरित सूत्रे पाहूया . . .

‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ‘करिअर’चा विचार करतांना ‘ग्रह आणि धनयोग’ या संदर्भात सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !