परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा खराखुरा पूर्वजांच्या परंपरेचा अभिमान बाळगणे होय. पूर्वजांच्या अज्ञानाच्या परंपरेचा अभिमान बाळगणे केव्हाही इष्ट नाही. पूर्वजांचे ज्ञान काही वेळा सध्याच्या वाढत्या ज्ञानाप्रमाणे अज्ञान ठरले असेल, तर ते स्वीकारता कामा नये, हे सावरकरांचे सूत्र !
आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष चर्चासत्रांतर्गत ‘शेतकरी आंदोलन कि देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद
‘हिंदु राष्ट्रात (ईश्वरी राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सूर्यदेवा, तू दिलेल्या दृष्टीने सारी सृष्टी पहावी ।
अन् तुझ्या चरणी भावसुमनांजली वहावी ॥
वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; परंतु त्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल. हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे मी किंवा मोदीजी सांगत नाही, तर संत सांगत आहेत. ही भविष्यवाणी खरी होणार आहे.
‘गोव्यात पालकांचा सरकारी प्राथमिक शाळांऐवजी मातृभाषेतून चालणार्या अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे जास्त कल असल्याचे विविध आकडेवारीवरून समोर आले आहे.
आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे.
माघ शुक्ल पक्ष पंचमी (१६.२.२०२१) या दिवशी चि. अन्वी चौगुले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.