‘ऋषिपूजना’चा पूजनातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे सर्व त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ७.२.२०१९ या दिवशी ‘ऋषिपूजन’ करण्यात आले. या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

भारत ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ असल्याचा भ्रम असून भावी ‘हिंदु राष्ट्र’ हे खर्‍या अर्थाने पंथनिरपेक्ष असेल !

भारताच्या राज्यघटनेत भारत हे ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. ‘विविधतेत एकता’, हे भारतीय विचारसरणीचे प्रतीक मानले जाते. भारताच्या तिरंगा ध्वजातही सर्व पंथांना स्थान दिले आहे. असे असतांना देशात पुढील गोष्टी कशा घडतात ?

हिंदु राष्ट्राच्या उषःकालाचे गाऊ या यशोगान ।

कलियुगातील कलियुगी या दुष्ट ते माजले । अत्याचार आणि अनीतीचे राज्य पहा चालले ।
अधर्म वृत्तीने गाठला आहे आता उच्चांक । कारण होईल हे हिंदु राष्ट्र स्थापण्याचे हो ॥ १ ॥

‘तो’ची मंगल गुढीपाडवा ।

विश्‍वाच्या प्रांगणी, उभी करा । उंच गुढी मांगल्याची ।
जी असेल चैतन्यमय आणि सात्त्विक हिंदु राष्ट्राची ॥ १ ॥