हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर (पुणे) येथे होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
हडपसर येथे ५ एप्रिल या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गांजवे चौकातील पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.