धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठ महिलेचा शिरच्छेद करण्याच्या पोलीस ठाण्यासमोरच घोषणा !
हिंदूंना उघडपणे शिरच्छेद करण्याची धमकी देणार्यांविषयी काँग्रेस, साम्यवादी, पुरोगामी आदी गप्प का ?
हिंदूंना उघडपणे शिरच्छेद करण्याची धमकी देणार्यांविषयी काँग्रेस, साम्यवादी, पुरोगामी आदी गप्प का ?
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या कायदाद्रोही पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
हिंदुद्वेषी द्रमुकच्या राज्यातील पोलिसांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?
पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !
मोहर्रमच्या मिरवणुकीत श्रीमद्भगवत्गीतेचे पठण किंवा वेदमंत्रपठण कधीतरी होते का ? किंवा असे होऊ शकते का ? त्यामुळे हिंदूंकडून हा एकतर्फी सर्वधर्मसमभाव किती दिवस दाखवला जाणार ?
कारवाई न झाल्यास हनुमान चालिसाचे पठण करू ! – अखिल भारतीय हिंदु महासभा
संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने आयोजित सासवड (पुणे) येथील मूक पदयात्रा ! हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, वक्फ मंडळाचा लँड जिहाद आदी माध्यमांतून देश आणि हिंदु धर्म यांवर आघात होत आहेत. याविषयी हिंदूंना जागृत करण्यासाठी २६ मार्च या दिवशी खोपोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरामार येथील शारदा मंदिर या विद्यालयामध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हा प्रकार श्री. वेलिंगकर यांच्या निदर्शनास आणून दिला आणि याविषयी संताप व्यक्त केला होता. या प्रकाराचा श्री. वेलिंगकर यांनी निषेध केला.
भारत हिंदु राष्ट्र होईल, यात कोणतीही शंका नाही; पण या धर्मकार्यात आपले योगदान असणे आवश्यक आहे, असे उद़्गार तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांनी काढले.
फाल्गुन अमावास्या या दिवशी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून श्रद्धांजली वहाण्यासाठी मूकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.