Jai Shree Ram : ‘जय श्रीराम’ म्हटल्यामुळे हिंदूंना भोगावा लागला कारावास !
स्थानिक मुसलमान समाजाच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप !
स्थानिक मुसलमान समाजाच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप !
हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?
धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते.
एन्.आय.ए.चे अधिकारी या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद गौस नयाझी याचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत; परंतु अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अशी मागणी करण्याची वेळ का येते ? धर्मांधांचा लँड जिहाद प्रशासनाच्या मुळावर उठला असतांनाही मूग गिळून गप्प बसणारे प्रशासकीय अधिकारी भारताचे कि पाकचे ?
हिंदूंवरील वाढत्या आघातांच्या घटना पहाता हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करूया. यापुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक पाऊल टाकणे आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, ९ एप्रिल २०२३ या दिवशी धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या शेजारील मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा शौर्य जागृत करणारा उपक्रम !
काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण करता येणार नाही’, असे सांगितले.
हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.