‘हेट स्पीच’प्रकरणी माटुंगा आणि वरळी पोलीस ठाण्यात तक्रार !
११ डिसेंबर या दिवशी माटुंगा, तर १२ डिसेंबर या दिवशी वरळी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
११ डिसेंबर या दिवशी माटुंगा, तर १२ डिसेंबर या दिवशी वरळी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी चांगले कार्य करत आहात’, असे म्हणून कु. प्रियांका लोणे यांचा आशीर्वादरूपी सत्कार केला.
‘मंदिर विश्वस्तांनी एकमेकांमध्ये जवळीक निर्माण करून संघटन भक्कम करणे अत्यावश्यक आहे’, हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्येश आहे ! या संदर्भातील मान्यवरांचे विचार येथे प्रस्तुत करीत आहोत . . .
अवैधरित्या ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याच्या काळ्या धंद्यावर उत्तरप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे, तशीच बंदी महाराष्ट्र राज्यातही घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे नागपूर येथील विधानभवनात प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू.
संपूर्ण युरोप आणि ब्रिटीश साम्राज्याला धक्का देणार्या या उडीविषयी अन् एकूणच सावरकरांच्या जीवनाविषयी अवहेलना, अपमान पुष्कळ मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात आणि यातच त्यांचे मोठेपण लपलेले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केले.
आळंदी येथे श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे झालेल्या १७ व्या वारकरी अधिवेशनात हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.
देवभक्तांनो, मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्रे व्हावीत ! मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात.- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था
आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी ५०० हून अधिक वारकर्यांच्या उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार !
द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा चित्रमय वृत्तांत !