ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर परिषदेत ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिर परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

सनातन धर्माच्या रक्षणासाठी आयुष्यभर ब्रह्मचारी रहाण्याची शपथ घेणारे जालौन (उत्तरप्रदेश) येथील द्विवेदी बंधूंचा करण्यात आला सत्कार !

वाराणसी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील घटना !

शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – शिबिरार्थी युवती 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भवन येथे १९ नोव्हेंबरला युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

आम्ही ‘धर्म विजया’वर विश्‍वास ठेवतो ! – प.पू. सरसंघचालक

आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.

क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घाला !

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

Hindu Rashtra Adhiveshan : प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर आज हिंदूंना आत्‍मभान नसेल, तर त्‍यांच्‍यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्‍या माध्‍यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ !

विविध आपत्‍कालीन प्रसंगांमध्‍ये करावयाचे प्रथमोपचार आणि उपाययोजना

‘कोणते विष रुग्‍णाच्‍या पोटात गेले आहे’, याची माहिती घेण्‍याचा प्रयत्न करा. त्‍या विषाविषयी माहिती देणारे पत्रक उपलब्‍ध झाल्‍यास ते वाचा. त्‍यात विषामुळे बाधा झाल्‍यास करावयाच्‍या उपचारांविषयी माहिती मिळू शकते.

पुणे येथे होणारे मंदिर अधिवेशन मंदिरांच्या संघटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक-महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरे ही हिंदु धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, त्यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला हवेत. धर्म टिकला, तर आपण टिकणार आहोत. धर्म टिकण्यासाठी मंदिरे टिकवली पाहिजेत.

भ्‍याड आक्रमणामागील गुन्‍हेगारांना शोधून कठोर कारवाई करण्‍याची निवेदनाद्वारे मागणी

जिल्‍ह्यातील राहुरी तालुक्‍यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्‍थान हे या गावाचे ग्रामदैवत असल्‍याने गेल्‍या अनेक वर्षांपासून सर्व नाथभक्‍त आणि पंचक्रोशीतील भाविक प्रत्‍येक गुरुवारी अन् अमावास्‍येला या ठिकाणी पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम करतात.

‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्‍या समर्थकांवर ‘रा.सु.का.’ लावा !

राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’च्‍या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली.