हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने २ भाषांत आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने २ भाषांत आयोजन !

देहूप्रमाणे आळंदी आणि पंढरपूर येथे मद्य-मांस विक्री का बंद होऊ शकत नाही ? – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

श्रीक्षेत्र देहू येथे तेथील देवस्थानाने त्यांच्या १ किलोमीटर परिसरामध्ये ‘मद्य आणि मांस यांची विक्री करायची नाही’, असे सर्व जनतेला आवाहन केल्यावर त्या परिसरातील सर्वच दुकाने इतरत्र हालवली गेली. जर देहूला होते, तर श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूर येथे ..

‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’च्या वतीने पावनखिंड मोहिमेच्या ‘टी शर्ट’चे खासदार महाडिक यांच्या हस्ते अनावरण !

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भाजपचे माजी नगरसेवक श्री. सत्यजीत (नाना) कदम व अनेक इतर मान्यवर उपस्थित होते.

कुणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.

शिवभक्तांवर अकारण गुन्हे नोंद करून अटक केल्यास सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी १४ जुलैला हिंदु संघटनांनी आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून प्रशासनाने हे अतिक्रमण अगोदरच काढले असते, तर हिंदु संघटनांना आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती.

कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्या विरोधातील लढ्यातील १६ महानायकांना आदरांजली

श्री शांतादुर्गा सेवा समितीच्या वतीने जलाभिषेक सोहळा

व्याख्यानमालेतील वक्त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचच्या वतीने सन्मान !

द्वितपपूर्ती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयक महिन्यातील प्रत्येक एकादशीला अशी महिन्यात २ म्हणजे वर्षात २४ अशी ऑनलाईन व्याख्याने घेण्याचे आयोजन मंचच्या वतीने करण्यात आले होते.

आषाढी वारीच्‍या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्‍काळ बंद करण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्‍यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट

अंबड (जिल्हा जालना) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेत हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग !

एका हितचिंतकाचे मोठे ‘लॉज’ (विश्रामगृह) आणि अभ्यासिका आहे. त्यांनी ३० जण राहू शकतील, अशी खोली समितीच्या साधिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन