
कोल्हापूर, १८ जुलै (वार्ता.) – ‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’च्या वतीने काढण्यात येणार्या पावनखिंड मोहिमेच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेल्या ‘टी शर्ट’चे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते अनावरण १७ जुलैला त्यांच्या कार्यालयात अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी ‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’चे कार्यकर्ते सर्वश्री विजयेंद्र माने, सूरज केसरकर, दत्तात्रय जाधव, कविराज नाईक यांसह ‘निरंजन प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा संघटने’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भाजपचे माजी नगरसेवक श्री. सत्यजीत (नाना) कदम उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद