आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !
हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
एका हितचिंतकाचे मोठे ‘लॉज’ (विश्रामगृह) आणि अभ्यासिका आहे. त्यांनी ३० जण राहू शकतील, अशी खोली समितीच्या साधिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.
हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हाधिकार्यांना निवेदन
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे राष्ट्रपतींच्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.
‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित …
मी त्यांना भेटू शकत नाही. त्यांना विचारा, ‘या गावात सभा का घेत आहात ? दुसरीकडे घ्या. आमचे कार्यकर्ते कशाला पाहिजेत ?’’ त्यानंतर त्यांनी भ्रमणभाष बंद केला.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा.
हिंदु जनजागृती समितीने नंदुरबार निवासी उपजिल्हा अधिकारी हरीष भामरे यांच्या माध्यमातून राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदु समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘समाजसाहाय्य उपक्रमा’च्या अंतर्गत आयोजन
हिंदु जनजागृती समिती, म्हणजे धर्मकार्याचा वटवृक्ष आहे आणि आपण त्याचा भाग आहोत. हिंदु जनजागृती समिती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले.