राहुल गांधी यांनी हिंदु धर्मियांविषयीच्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा ! – शिरोळ तहसीलदार यांना निवेदन
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे राष्ट्रपतींच्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले.