भाज्यांवर लघवी करून त्या हिंदूबहुल भागात विकणारा शरीफ खान याला अटक

शरीफ खान

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील प्रेमनगरमध्ये शरीफ खान नावाच्या भाजी विक्रेत्याला भाज्यांवर लघवी करून त्या विकल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. हिंदूबहुल भागात जाऊन या भाज्या तो विकत होता. भाज्यांवर लघवी करतांना त्याला रंगेहात पकडून लोकांनी पोलिसांच्या कह्यात दिले. या घटनेचा एक व्हिडिओही बनवण्यात आला.
हिंदु जागरण मंचचे कार्यकर्ते दुर्गेश गुप्ता हे त्यांच्या चारचाकीमधून प्रवास करत असतांना त्यांना शरीफ खान भाज्यांवर लघवी करत असल्याचे दिसल्यावर त्यांनी त्याचे चित्रीकरण केले आणि त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केला. गुप्ता यांनी शरीफ खान याला विचारणा केली असता त्याने उलट उत्तरे दिली. या वेळी मोठ्या संख्येने लोक गोळा झाले आणि त्यांनी खान याला चोपले. त्यानंतर पोलिसांच्या कह्यात दिले.

संपादकीय भूमिका

  • अशा विकृतांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
  • अशा प्रकारांमुळेच ‘हिंदूंनी हिंदू व्यापार्‍यांकडूनच साहित्य विकत घ्यावे’, असे आवाहन हिंदूंच्या संघटना करत असतील, तर त्यात चुकीचे काय ?