RJD MLA Controversial Statement : बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादुर सिंह कुशवाहा यांची श्री सरस्वतीदेवीवर अश्‍लाघ्य टीका

शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवी ऐवजी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावण्याची मागणी !

Sunburn Denigration Bhagwan Shiva : ‘सनबर्न’मध्ये भगवान शिवाचे विडंबन !

लोकांना व्यसनी बनवणार्‍या ‘सनबर्न’मध्ये देवतांचे विडंबन होणारच ! त्यामुळे अशा कार्यक्रमांवर कायमची बंदी घालणेच सर्वथा योग्य !

Denigration Of Deity : केक कापतांना त्यावर दारू ओतून ‘जय माता दी’ म्हणणारे अभिनेते रणबीर कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

कुठल्या क्षणी काय म्हणावे ?, याचेही भान नसणारे अभिनेते ! देवतेचा अवमान करणार्‍यांना विरोध करण्यासाठी हिंदू संघटित होतील का ?

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे श्रीगणेशाला सांताक्लॉजच्या कपड्यांत दाखवले : आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद !

‘सहजयोग ध्यान केंद्रा’च्या नावाखाली हिंदूंचे ख्रिस्तीकरण करण्याचे हे छुपे षड्यंत्र तर नाही ना ? याचा हिंदूंनी शोध घ्यायला हवा. असे कार्यक्रम आयोजित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आयोजकांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी !

व्यापार्‍याने ‘कचरा टाकू नये’, या फलकासमवेत देवतांच्या चित्रांचा फलक लावला !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने, तसेच धर्माभिमान नसल्याने ‘कचरा टाकू नये’, अशा फलकासमवेत ते देवतांच्या चित्रांचा फलक लावतात ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षण किती आवश्यक आहे, ते लक्षात येते !

Goa Denigration Shiva Temple : आग्वाद किल्ल्यावर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महादेवाची पुरातन घुमटी कायमस्वरूपी झाकण्याचा प्रकार !

व्यवस्थापनाने या प्रकरणी सर्वांची क्षमा मागावी, अन्यथा आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. देवतांच्या विडंबनाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या बजरंग दलाचे अभिनंदन !

संपादकीय : सुखावणारी शिक्षा !

हिंदूबहुल भारतात प्राचीन धर्म असणार्‍या आणि कोट्यवधी लोक ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म नष्ट करण्याची भाषा केली जाते आणि ती करणार्‍याच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही, ही हिंदूंची शोकांतिकाच ! या पार्श्वभूमीवर अन्सारी याला ५ वर्षांनी थोडीशी का होईना, शिक्षा झाली, हे महत्त्वाचे !

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या आझाद रियाजुद्दीन याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

पाकिस्तानमध्ये अल्लाचा अवमान करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली जाते; भारतातही हिंदूंच्या देवतांच्या अवमानासाठी अशीच शिक्षा करायला हवी !

मांडर (झारखंड) येथे ४ मंदिरांत देवतांच्या मूर्तींची तोडफोड; सहस्रावधी हिंदू रस्त्यावर !

तोडफोड करणार्‍यांना फाशी देण्याची केली मागणी !

‘गणपति ही काल्पनिक देवता’, असे म्हणणार्‍या पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

स्वामीजींनी समाजाला सत्याचे ज्ञान देणे अपेक्षित असतांना सवंग लोकप्रियतेसाठी आणि राजकीय लाभाने प्रेरित होऊन असे विधान करणे, हे समाजात दुफळी निर्माण करण्यासारखेच होय !