Question Against HALAL In SC : काही लोकांच्या मागणीमुळे इतरांना महागडी हलाल प्रमाणित उत्पादने घ्यावी लागतात !
हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेशात बंदी घालण्यात आली, तशी बंदी संपूर्ण देशात कधी घातली जाणार ?
हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तरप्रदेशात बंदी घालण्यात आली, तशी बंदी संपूर्ण देशात कधी घातली जाणार ?
अन्य धर्मियांचे लांगूलचालन करत हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा अधिकार भारतीय रेल्वेला कुणी दिला ?
हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट करणार्या संबंधित अधिकार्यांवर रेल्वे मंत्रालयाने कारवाई करावी, अशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांची ‘एक्स’ पोस्टद्वारे मागणी !
सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्या, धर्मांतर करणार्या आणि आतंकवादी पोसणार्या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंंनी करावे.
केवळ एअर इंडियाच का ? सर्व विमान वाहतूक आस्थापने, तसेच रेल्वे, बस आदी सरकारी वाहतूक व्यवस्थांमध्येही असाच निर्णय झाला पाहिजे !
दान हे धर्म पाहून दिले जाऊ नये; हे जरी मानवतेला धरून असले, तरी दान हे सत्पात्री असावे, हेही तितकेच खरे आहे. मुसलमानांनी हिंदूंना ‘वैविध्यपूर्ण’ जिहाद आणि आतंकवाद आदी सर्व माध्यमांतून जेरीस आणायचे आणि हिंदूंकडून मानवतावादाची अपेक्षा करायची, हे कसे शक्य आहे ?
वर्हाड आणि टाटाचा माळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी होण्यासाठी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे प्रबोधन करण्यात आले. हे अभियान रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा, परळी तसेच अन्य भागांत राबवण्यात आले.
या सोहळ्यात हिंदु जनजागृति समितीच्या वतीने राष्ट्रविषयक ग्रंथप्रदर्शन, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले आणि हलालसक्ती निषेध मोहीम राबवण्यात आली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने या मोहिमेचा सामाजिक माध्यमांवरून प्रसार केला. याला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक माध्यमांमुळे हा विषय समाजात मोठ्या प्रमाणात पोचत आहे आणि अनेक जण या मोहिमेत जोडत आहेत.
भारतात राज्यघटना सगळ्यांनाच खाण्याचे स्वातंत्र्य देते; मात्र भारत सरकारच्या अधिकृत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना काही खासगी….