
‘सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्या, धर्मांतर करणार्या आणि आतंकवादी पोसणार्या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंंनी करावे.’
– श्री. रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.
भारताचा उद्धार होण्यासाठी…
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !