दंगल भडकवणार्‍या रझा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजप

रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ?

तिहार कारागृहाच्या ५ पोलीस अधिकार्‍यांना २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी अटक !  

अशा पोलिसांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटेल !

खंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत !

विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देहली येथे हॉटेलमध्ये मटण न दिल्याने मद्यधुंद पोलीस हवालदाराकडून मालकाला मारहाण

कायदाद्रोही पोलीस ! अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे !

फतेहाबाद (हरियाणा) येथील ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’ आणि ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’ यांच्या रामलीलेच्या कार्यक्रमांत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन

हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !

खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सी.आय.यू.) कार्यरत असतांना सचिन वाझे अन्वेषण करत असलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३१.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

पैसे (हप्ते) घेऊन कारागृहात, तसेच न्यायालयाच्या आवारातही गुन्हेगाराला अवैध सुविधा पुरवणारे पोलीस कर्मचारी !

१. गुन्हेगाराची पार्श्वभूमी पाहून नव्हे, तर त्याचा राजकीय प्रभाव आणि पत कुठेपर्यंत आहे, हे पाहून त्याला जामीन दिला जाणे ‘कोणत्याही गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयापुढे उपस्थित केले जाते. न्यायालय त्याला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी येथे ठेवण्याचा आदेश देते. पोलीस कोठडी संपल्यावर गुन्हेगाराला कारागृहात पाठवले जाते. जामीनपात्र गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराला जामिनावर सोडले जाते. जामीन मिळणे गुन्हेगाराची … Read more

आंध्रप्रदेशमधील वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्‍यांशी पोलिसांची हातमिळवणी !

‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालातील निरीक्षण

गुंड टोळ्यांशी संबंध ठेवणार्‍या देहली पोलिसांचे दोन शिपाई अटकेत !

स्वतःच्या खात्यातील गुन्हेगारी सहकार्‍यांना ओळखू न शकणारे पोलीस समाजातील गुंडांना कसे ओळखणार ?