कारागृहातील आरोपीला फसवणुकीसाठी केले होते साहाय्य !
अशा पोलिसांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटेल ! – संपादक

नवी देहली – आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी तिहार कारागृहातील ५ अधिकार्यांना अटक केली. यांत २ कारागृह अधीक्षक, २ उपअधीक्षक आणि १ साहाय्यक अधीक्षक यांचा समावेश आहे. या कारागृहात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने कारागृहात राहूनच उद्योगपती शिविंदर सिंह यांची पत्नी अदिति सिंह यांची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणात त्याला वरील पोलीस अधिकार्यांनी साहाय्य केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
As per sources, all five of the officials allegedly helped Sukesh Chandrasekhar extort Rs 200 crores from an industrialist’s wife in 2020 and 2021.@MunishPandeyy @TanseemHaider https://t.co/nzZklYr14i
— IndiaToday (@IndiaToday) November 9, 2021
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त